18 ऑगस्ट 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.
आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते.