वयाच्या 49 व्या वर्षी शिल्पाच्या  दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...

28 सप्टेंबर  2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.

आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

हटके  ड्रेसमध्ये शिल्पाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.