श्रद्धा कपूर लाल साडीत चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
Created By: Shweta Walanj
श्रद्धा सध्या 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.
श्रद्धा सध्या 'श्रद्धाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.
सध्या सर्वत्र श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
लाल साडीमध्ये श्रद्धाने काही फोटो पोस्ट केले आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.
श्रद्धा सध्या 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर