बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश स्टाइलचेही लोक वेडे आहेत

श्रद्धाने तिच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

श्रद्धा सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असते

मात्र मिळेल त्या वेळेत ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते

आता श्रद्धाने काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे

श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोत ती बेबी पिंक कलरचा कोट आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे

तिने हलका मेक-अप करत केस खूले सोडत फोटोशूट केला आहे

यावेळी तिने खुर्चीवर बसून वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ज्यात ती हॉट दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी