ब्रॅलेट टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये श्रिया सरनचा स्वॅग

श्रिया सरन हिने रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' चित्रपटात काम केले आहे

मात्र तिला बॉलीवूड स्टार अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली

श्रिया सरन अनेकदा तिचे सेक्सी फोटो शेअर करत असते

या नवीन फोटोत श्रिया ब्रॅलेट टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये बोल्डनेस दाखवत आहे

40 वर्षीय श्रिया तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे

श्रिया सरन एका मुलीची आई आहे. मात्र तिने तिची फिगर चांगलीच मेंटेन केली आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत