श्रिया सरनचा टॉपलेस अंदाज

अभिनेत्री श्रिया सरन अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटामुळे चर्चेत आली

यानंतर तिचा आता 'दृश्यम 2' चित्रपट येत आहे

तर आता तिच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

श्रेया सरनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत टॉपलेस दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे

श्रेयाने पारंपरिक हेवी वर्कची साडी घातली आहे

श्रेयाने ब्लाउजशिवाय गोल्डन वर्क आणि गुलाबी रंगाची ही साडी नेसली आहे

श्रियाने बोल्ड पोझ देताना, मी साडीत अशी दिसते असे कॅप्शन दिलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी