14 नोव्हेंबर 2026
सोनाली बेंद्रेने घातलेला घोळदार, लांब आणि भरजरी नक्षीकाम असलेला ड्रेस सध्या चर्चेत आहे.
पारंपारिक मुघल आणि लखनवी शैलीतील अनारकली सूट आहे.
सोनालीच्या डोक्यावर असलेली विशिष्ट आकाराची भरतकाम केलेली टोपी काश्मिरी पारंपारिक पेहरावाची ओळख आहे.
हातातील पारंपारिक 'हाथफूल' आणि कानातील मोठे झुमके या लूकला अधिक शाही बनवतात.
सोनाली कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्sonali bendreरिय असते.