स्वरा भास्करची 'भारत जोडो यात्रा'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा उज्जैनला पोहोचली आहे.

अशा वेळी या प्रवासात स्वरा भास्करही सहभागी झाली आहे

भारत जोडो यात्रेत स्वरा राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून फिरताना दिसली

यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या सूट घातला होता

यासोबतच स्वरा राहुल गांधींसोबत चर्चा करताना दिसली

देशाची एकता, समानता आणि सन्मानासाठी राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी स्वरा इंदूरला पोहोचली

स्वरा च्याआधीही पूजा भट्ट, सुशांत सिंग, रश्मी देसाई आणि अमोल पालेकर असे दिग्गज ही या यात्रेत सामील झाले आहेत