उर्वशी रौतेला तिच्या लूकसह क्रिकेटर्सच्या गॉसीपमुळे चर्चेत असते

तर आपल्या वेगळ्याच स्वॅगमध्ये राहणारी उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

त्याचे कारण तिने घातलेला ड्रेस आणि त्याचे फोटो आहेत 

तिचे हे ताजे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

या ताज्या फोटोत उर्वशी अतिशय सुंदर लाल ड्रेसमध्ये दिसत आहे

तिच्या या बोल्ड आणि सुंदर लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

तिचा या ग्लॅमरस लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत

तर उर्वशीचा हा ड्रेस 1-2 लाखांचा नाही तर 60 लाखांचा आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी