यामी गौतम फोटोशूट

सौंदर्यानं चाहत्यांना भूरळ घालणारी यामी गौतम सोशल मिडियावर कायम चर्चेत असते.

Photo Credit : Instagram : Yami Gautam

यामी गौतमनं छोट्या  पडद्यावर आणि जाहिरातींच्या  जगातही खूप नाव  कमावलं आहे.

Photo Credit : Instagram : Yami Gautam

यामी आणि आयुषमान खुराना यांनी 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Photo Credit : Instagram : Yami Gautam

सध्या यामी गौतम चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे.

Photo Credit : Instagram : Yami Gautam

हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये यामीने  केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

Photo Credit : Instagram : Yami Gautam

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी