मला म्हणतात लवंगी मिरची
या फोटोशूटमध्ये अनन्या पांडे बिकिनी परिधान करून तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.
Photo Credit : ananyapanday: Instagram
निऑन बिकिनी परिधान करून बीचवर बसलेल्या सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Photo Credit : saraalikhan95: Instagram
लग्नानंतर कतरिना कैफचा बिकिनी लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला. तिने मालदीवमधील बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे
Photo Credit : katrinakaif: Instagram
जान्हवी कपूरच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान आधीच वाढवले आहे.
Photo Credit : janhvikapoor: Instagram
पिंक बिकिनीमधली दिशा पटानीची ही बॅक पोज खूपच किलर आहे.
Photo Credit : dishapatani: Instagram
झेब्रा प्रिंट बिकिनीमधील तारा सुतारियाचा हा लूक खूपचं सुंदर आहे.
Photo Credit : tarasutaria: Instagram
आलिया भट्टचं समुद्र किनारी बिकिनीमध्ये फोटोशूट
Photo Credit : aliaabhatt: Instagram