Credit : instagram | Ananya Panday

अभिनेत्री अनन्या पांडेंचा हटके अंदाज

Credit : instagram | Ananya Panday

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Credit : instagram | Ananya Panday

अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

Credit : instagram | Ananya Panday

अनन्या पांडेने नवा फोटोशूटचे फोटो आपल्या इस्टग्राम अकाऊटवर शेअर केले आहेत.

Credit : instagram | Ananya Panday

या फोटोत अनन्याने क्रॉप टॉप आणि जॅकेट परिधान केला आहे.

Credit : instagram | Ananya Panday

अनन्या पांडेचा हा लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

Credit : instagram | Ananya Panday

सध्या अनन्या तिचा आगामी चित्रपट 'गहराइया' प्रमोशन करताना दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी