धकधक गर्ल माधुरीच्या दिलकश अदा

माधुरी दीक्षित तिच्या सौदर्यासह अभिनयासाठी ओळखली जाते

माधुरी अनेकदा तिचे नवे लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

आताही तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे

या फोटोत माधुरी साडीतही आकर्षक दिसत आहे

माधुरीने शिमरी हेवी सीक्वेंस स्टायलिश साडीसोबत बॅकलेस ब्लाउज घातला आहे

माधुरीने गळ्यात स्टोन आणि मोत्यांचा हार घातल ग्लॉसी पीच शेड मेकअप केला आहे. तर केस मोकळे सोडले आहेत

या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी