नो मेकअप लूक

श्रद्धा कपूरला नेहमीच साध रहायला आवडतं. तिची त्वचा  मेकअप न करता सुद्धा सुंदर आणि चमकदार दिसते.

Photo Credit : Instagram : Shraddha Kapoor 

सावळ्या मुलींसाठी प्रियांका चोप्रा उत्तम  आदर्श आहे. मेकअप न करता आपण सुंदर दिसू शकतो हा संदेश ती देते.

Photo Credit : Instagram : Priyanka chopra 

अनुष्का शर्मा इन्स्टाग्रामवर मेकअप नसलेले फोटोज शेअर करतेय आणि तिच्या चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतोय

Photo Credit : Instagram : Anushka Sharma

आलिया भटची त्वचा नेहमीच ताजी आणि चमकदार असते. ती अनेकदा नोमेकअप लूक मध्येच वावरताना दिसते.

Photo Credit : Instagram : Alia Bhatt

 श्रीलंकन ब्यूटी  जॅकलीन फर्नांडिसला सुंदर चेहरा लाभला आहे. तिची त्वचा मेकअप न करताही अतिशय तेजस्वी आणि मुलायम दिसते.

Photo Credit : Instagram : Jacqueline Fernandez 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी