अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस अंदाज !

Credit : instagram | Shraddha Kapoor

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या लूकने नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Credit : instagram | Shraddha Kapoor

श्रद्धा आपले काही फोटो  इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Credit : instagram | Shraddha Kapoor

तिने साडी परिधान केलेले फोटो आपल्या  इंस्टा अकाऊंटवर शेअर केलेत.

Credit : instagram | Shraddha Kapoor

श्रद्धा या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

Credit : instagram | Shraddha Kapoor

चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडला आहे.

Credit : instagram | Shraddha Kapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी