मालदीवमध्ये 

कतरीनाचं फोटोशूट

Photo Credit : katrinakaif : Instagram

कतरीना कैफ तिचे नवीन फोटो सतत चाहत्यांसाठी शेअर करत असते

कतरीना कैफ पांढऱ्या वाळूवर रंगीबेरंगी बिकिनीमध्ये दिसत आहे.

Photo Credit : katrinakaif : Instagram

कतरीना कैफची ही स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे.

Photo Credit : katrinakaif : Instagram

कतरीनाच्या या फोटोंवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत

Photo Credit : katrinakaif : Instagram

मालदीववर तिचं किती प्रेम आहे  हे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व्यक्त होत आहे

Photo Credit : katrinakaif : Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी