नवविवाहित जोडपे रणबीर-आलियाच्या घरी सेलिब्रेशन

Pc Credit: Social media

मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती

Pc Credit: Social media

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची खास एन्ट्री पाहायला मिळाली

Pc Credit: Social media

शाहरुखच्या कारच्या खिडक्या काळ्या पडद्यांनी झाकल्या होत्या

Pc Credit: Social media

किंग खानच्या स्पेशल एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Pc Credit: Social media

शाहरुखची एक झलकही पापाराझींच्या नशीबी आली नाही.

Pc Credit: Social media

पार्टीत शाहरुख-गौरी वेगवेगळ्या गाडीतून पोहोचले होते.

Pc Credit: Social media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी