क्रिती सेनॉनचा ठुमकेश्वरी लूक

निर्माता दिनेश विजानच्या 'भेडिया' चित्रपटात क्रिती सेनॉन दिसणार आहे

हा चित्रपट पुढील महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी मुंबईत प्रदर्शित होईल

त्याच्याआधी तिचे 'भेडिया' चित्रपटातील आयटम साँग 'ठुमकेश्वरी' गाणे शुक्रवारी रिलीज झाले आहे

हे गाणे वरुण धवन आणि क्रिती सेनॉनवर चित्रीत करण्यात आले आहे

हे गाण कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे

या गाण्यात क्रिती सेनन पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये दिसत आहे