अभिनेत्री रिया चक्रवर्ती ग्लॅमरस फोटो

रिया तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे रिया बराच काळ वादात सापडली होती

पण ती आता तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे

रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोत ती पांढऱ्या रंगाचा जंपसूटमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये रिया स्टेडियमबाहेर उभी असून विचारात मग्न दिसत आहे

फोटो शेअर करताना रियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काही स्वप्न पूर्ण होणार आहे.'

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी