बॉलीवूड आणि साऊथची अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे रिया प्रकाश झोतात आली

रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते

ती तिच्या चित्रपटपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे

आता पुन्हा एकदा रियाचा लेटेस्ट लूक चर्चेत आला आहे

या फोटोंमध्ये रिया रंगीबेरंगी शॉर्ट आणि शर्ट, ब्रॅलेट घातलेली दिसत आहे

आपला बोल्डनेस दाखवण्यासाठी रियाने शर्टची बटणे उघडली ठेवली आहेत

रियाने हा लूक हलका मेकअप आणि हँगिंग इअररिंगसह पूर्ण केला

या लूकमध्ये रिया नेहमीप्रमाणे खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी