Credit: Malvika Mohan

सध्या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत रश्मिका, समंथा या धुम घालत असतानाच आता नविन चेहरा समोर आला आहे. तो अभिनेत्री मालविका मोहनचा आहे

Credit: Malvika Mohan

अभिनेत्री मालविका मोहन ही दाक्षिणात्य चित्रपट इतर आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रींना पिछाडीवर टाकत आहे

Credit: Malvika Mohan

अभिनेत्री मालविका मोहन तिच्या अभिनया सोबतच हॉट आणि बोल्डनेसमुळे चाहत्यांवर भुरळ पाडत आहे

Credit: Malvika Mohan

मालविकाही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

Credit: Malvika Mohan

ती आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते

Credit: Malvika Mohan

तिने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत

Credit: Malvika Mohan

तिने जे फोटो टाकले आहेत, त्यात ती सिल्व्हर कलरच्या शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

Credit: Malvika Mohan

तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत, तर या हॉट आणि बोल्ड लूकमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

Credit: Malvika Mohan

त्यातच एका दाक्षिणात्य सुपरस्टारने तिचे हे फोटो शेअर करताना, 'बरसात के दिन पर थोड़ी सी चमक' असे म्हटलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी