शरीर गोठविणाऱ्या बर्फाच्या पाण्यात विद्युत जामवालचा स्टंट !

अभिनेता विद्युत जामवालने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टंट व्हिडिओ शेअर केलाय.

Credit : instagram |  Vidyut Jammwal

या व्हिडिओत विद्युत जामवालने बर्फाच्या पाण्यात उडी घेतली.

Credit : instagram |  Vidyut Jammwal

 व्हिडिओ शेअर करताना इंन्स्टाग्रामवर  ''ITS SIMPLE.. DO IT" हे कॅप्शन दिलंय.

Credit : instagram |  Vidyut Jammwal

 विद्युत जामवालचा स्टंट व्हिडिओ

Credit : instagram |  Vidyut Jammwal

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Credit : instagram |  Vidyut Jammwal

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी