टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने तिच्या टॅलेंटच्या बळावर तिचे नाव केलं आहे

पण तिने आजपर्यंत लग्न का केले नाही

पण आता एकताने वयाच्या 47 व्या वर्षी तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे

तिला बॉलिवूडमधील एका टॉपच्या अभिनेत्याशी लग्न करायचे होते. मात्र त्याने नकार दिला होता

विशेष म्हणजे हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चंकी पांडे आहे

एकताने चंकीचा जुना फोटो शेअर करत सांगितले की, जर त्याने सहमती दिली असती तर आज मी बॉलीवूडची पत्नीही असते

आता एकता कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी