कृष्णा श्रॉफने दाखवला तिचा बिनधास्तपणा

कृष्णा श्रॉफ ही जॅकी श्रॉफची मुलगी तर टायगर श्रॉफ बहिण आहे

कृष्णा ही बॉलीवूडच्या लाईम लाईनशी दूर आहे

मात्र ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते

आताही तिने कॅमेऱ्यासमोर तिचा बिनधास्तपणा दाखवला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कृष्णा फक्त बहुरंगी ब्लेझरमध्ये दिसत आहे

कृष्णाने खास मेकअप करत केस उघडे सोडले आहेत. यात ती खूपच हॉट दिसत आहे

तसेच, कृष्णा तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या फिटनेसबद्दल खूप चर्चेत असते