ऐश्वर्या रायचे तरुण्यातील 'ते' 7 फोटो, चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर केला.
मॉडेलिंगनंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सुंदर महिला म्हणून ऐश्वर्याची जगभरात ओळख आहे.
ऐश्वर्याने बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.
सध्या ऐश्वर्याचे तारुण्यातील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?