अभिनेत्याचा लग्नाच्या 21 वर्षांनंतर घटस्फोट, 14 वर्षांने लहान मुलीला करतोय डेट, लग्न नाही आणि दोन लेकरांचा बाप..
21 July 2024
अभिनेता अर्जुन रामपाल हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो
लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जुन रामपालने पत्नीसोबत घटस्फोट घेतला
त्यानंतर त्याने 14 वर्षांनी लहान मुलीला डेट करण्यास सुरूवात केली
हेच नाहीतर लग्न न करता दोन मुलांचा बाप अर्जुन रामपाल आहे
अर्जुन रामपाल याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार बघितले
अर्जुन रामपाल हा सोशल मीडियावर सक्रिय असतो
अर्जुन रामपालने धमाकेदार भूमिका केल्या आहेत