अभिनेत्रीने आईसाठी घेतला पतीसोबत घटस्फोट, थेट आता सर्वांच्या गुपचूप...

Created By: Shital Munde

5 August 2024

पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईद हिने अभिनय क्षेत्रामध्ये धमाका केलाय

अभिनय क्षेत्रात सनम सईद हे खूप मोठे नाव आहे 

सनम सईद ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे

सनम सईद हिने तिच्या आईमुळे पतीसोबत घटस्फोट घेतला  

आईची तब्येत खराब असल्याने सनम सईद हिने पतीसोबत घटस्फोट घेतला होता

सनम सईद ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते

आता सनम सईद हिने दुसरे लग्न केल्याचे सांगितले जाते