अंबानींच्या पार्टीला रिकामे हात गेले तिन्ही खान, गिफ्ट नाहीच पण..

05 March 2024

Created By: Sital Munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग फंक्शन नुकताच पार पडलंय

यावेळी बाॅलिवूडचे अनेक कलाकार या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले

हेच नाही तर तीन खानचा डान्स देखील बघायला मिळाला

सलमान, शाहरूख आणि आमिर खान हे या फंक्शनसाठी रिकामे हातच गेले होते

याबद्दल बोलताना सलमान आणि शाहरूख दिसले

गिफ्ट स्वीकारले जाणार नसल्याचे सांगितल्यामुळे हे रिकामे हात गेले

या फंक्शनमुळे धमाकेदार डान्स तिन्ही खानने केला