ऐश्वर्या राय आणि तिची सासू जया बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, दोघींची संपत्ती...
7 September 2024
Created By: Shital Munde
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात जया बच्चन यांनीही बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन दोघीही अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय हिची संपत्ती 828 कोटींच्या आसपास आहे
दुसरीकडे जया बच्चन यांची संपत्ती ही 68 कोटींच्या आसपास असून मुंबईमध्ये त्यांचे अत्यंत आलिशान असे बंगले आहेत
यासोबतच जया बच्चन यांच्याकडे तब्बल 12 लग्झरी गाड्या या देखील आहेत इतरही मोठी संपत्ती त्यांच्याकडे आहे
मुंबईच्या जुहू परिसरात जया बच्चन यांच्या नावावर कोट्यावधी किंमत असलेला बंगला देखील आहे
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांच्या सर्व संपत्तीबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय
त्यांच्या सर्व संपत्तीचे दोन भाग केले जातील एक श्वेता बच्चन हिचा असेल तर दुसरा अभिषेक याचा