इंटीमेट सीन सुरू असताना फुटला कॅमेरा, पण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुराळा करत रचला इतिहास
11 March 2024
Created By: Shital Munde
आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात हाॅलिवूड चित्रपट ओपेनहाईमर चित्रपटाचा दबदबा बघायला मिळाला
या चित्रपटाला तब्बल सात पुरस्कार मिळाले ओपेनहाईमरसाठी बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार किलियम मर्फीला मिळाला
फ्लोरेंसने आपल्या जुन्या मुलाखतीमध्ये इंटीमेट सीनच्या शूट वेळी फुटलेल्या कॅमेऱ्याबद्दल सांगितले
आम्ही इंटीमेट सीन शूट करत असताना अचानक कॅमेरा फुटला
ज्यावेळी कॅमेरा फुटला त्यावेळी मी आणि किलियन बिना कपड्याचे होतो
तो खूप जास्त चुकीचा वेळ होता, खूप अवघड वेळ होता स्वत:ला सांभाळण्यासाठी
त्यानंतर आम्ही विचार केला, या काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत