अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? तूफान चर्चा

11 November 2023

Created By: Shital Munde

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अनुष्काचा दिसतंय बेबी बंप

अनुष्का शर्माने लूज आऊटफीट घातल्याचे दिसतंय

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चा आहे की, दुसऱ्यांदा अनुष्का आई होणार 

अजूनही यावर विराट किंवा अनुष्का यांच्याकडून खुलासा नाही करण्यात आला

विराट कोहलीच्या मुलीचे नाव वामिका आहे 

विराट आणि अनुष्का यांनी वामिकाची झलक अजून दाखवली नाहीये

सध्या जोरदार चर्चा आहे की, अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे