सोशल मीडिया स्टार बनला अनुष्काचा लेक, 24 तासांमध्ये हजारो फेक अकाऊंट तयार

21 February 2024

अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी 2024 रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिलाय

विशेष म्हणजे त्यांनी 20 फेब्रुवारीला मुलगा झाल्याचे सांगत त्याचे नाव जाहिर केले

विराट आणि अनुष्काची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच

हजारो फेक अकाऊंट हे अनुष्काच्या लेकाच्या नावाने तयार झाली आहेत

अकाय हे नाव विराट आणि अनुष्काने त्यांच्या लेकाचे ठेवले आहे

लोकांमध्ये या बाळाबद्दल एक मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय

सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट अकायच्या नावाने तयार केली गेली आहेत