पंकज उधास यांच्या अत्यंसंस्कारसाठी पोहचलेल्या विद्या बालनचा अनोळखी व्यक्तीने केला पाठलाग आणि..

27 February 2024

नुकताच विद्या बालन ही पंकज उधास यांच्या अत्यंसंस्कारसाठी पोहचली

यावेळी विद्या बालनसोबत हैराण करणारा प्रकार घडलाय

विद्या बालनचा एक व्यक्ती पाठलाग करताना दिसला

अभिनेत्रीने नकार देऊनही तो सेल्फीसाठी पाठलाग करत होता

हेच नाही तर यावेळी एक महिला त्या व्यक्तीला विद्यापासून दूर जायला सांगते

तो व्यक्ती काहीच ऐकत नाही आणि विद्या बालनसोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करतो

यावेळी विद्या बालन काहीच न बोलता तिथून निघून जाते