एका सीनसाठी 'हा' अभिनेता राहिला 72 तास उपाशी, शरीरातील पाणीही आणि...

02 April 2024

Created By: Shital Munde 

नुकताच एक हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय

साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारनबद्दल हा खुलासा करण्यात आलाय

चित्रपटाच्या एका सीनसाठी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनला तब्बल 72 तास उपाशी राहवे लागले 

तिसऱ्या दिवशी पृथ्वीराजच्या शरीरातील पाणी संपले त्यानंतर त्याने फक्त वोदका पिली

हेच नाही तर सीनसाठी त्याला शूटिंग लोकेशनपर्यंत खुर्चीवर बसून नेण्यात आले

त्यानंतर दोन जणांनी शूटसाठी त्याला उभे केले आणि मग तो सीन पूर्ण झाला

पृथ्वीराज सुकुमारनने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत