अख्ये खान कुटुंबिय झाले मलायका अरोराच्या दु:खात सहभागी, 'या' मोठ्या कारणामुळे फक्त सलमान दूर आणि...
12 September 2024
Created By: Shital Munde
मलायका अरोरा हिच्या वडिलांनी सकाळी नऊ वाजता सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली
या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली अनेक कलाकार हे यावेळी मलायकाच्या आई वडिलांचा घरी पोहोचले
मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी कळताच अरबाज खान याने घटनास्थळी धाव घेतली
अख्ये खान कुटुंबिय मलायका अरोराच्या दु:खात सहभागी झाल्याचे बघायला मिळाले
फक्त सलमान खान हाच मलायकाच्या हिच्या दु:खात सहभागी झाला नाही
अखेर याबद्दल मोठा खुलासा झालाय सलमान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे
यामुळेच तो मलायका अरोरा हिच्या घरा पोहोचू शकला नसल्याचे सांगितले जातंय