करिश्मा कपूर हिने दिला होता अभिषेक बच्चनला धोका?, मोठा खुलासा आणि...
21 September 2024
Created By : Shital Munde
संजय कपूर याच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर अभिषेक बच्चन आणि करिश्माचे लग्न ठरले होते
काही मोठ्या कारणांमुळे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही
त्याबद्दलच मोठा खुलासा करण्यात आलाय अभिषेक आणि करिश्मा यांनी 'हां मैंने भी प्यार किया'मध्ये काम केले
याच चित्रपटाचे प्रोड्यूसर सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अत्यंत मोठा खुलासा अभिषेक आणि करिश्माबद्दल केला होता
सुनील दर्शन हे म्हणाले होते की, चित्रपटाच्या सेटवरच दोघांमध्ये काही गोष्टींवर वाद होत
मुळात म्हणजे करिश्माला अभिषेक बच्चनचा अनेक गोष्टी अजिबातच आवडत नसत
करिश्माला अटेंशन हवे होते जे अभिषेक बच्चन याच्याकडून अजिबातच मिळत नव्हते