आलियाला 6 तास वॉशरूमलाही जाता आलं नाही, असं काय घडलं?
24 September 2024
Created By : Shital Munde
आलिया भट्ट हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे
नुकताच आता आलिया भट्ट हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय
आलिया भट्ट हिने मेट गाला 2024 मध्ये खास साडी घातली होती
याबद्दलच आलिया भट्ट हिने खुलासा केलाय आलियाने घातलेली साडी अत्यंत जड होती
हेच नाही तर ही साडी घातल्यानंतर आलिया भट्ट हिला सहा तास वॉशरूमला जाता आले नाही
आलिया भट्ट हिचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले
आलिया भट्ट हिचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले