अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याकडून 'तो' हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मला...
24 September 2024
Created By : Shital Munde
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे
नुकताच हैराण करणारा खुलासा स्वरा भास्कर हिच्याकडून करण्यात आला
स्वरा भास्कर ही म्हणाली की, मला फहाद अहमदसोबत लग्न करताना भीती वाटत होती
माझ्या मनात त्यावेळी विविध विचार हे नक्कीच सुरू होते
फहाद याच्यासोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूडवाले त्यांच्या पार्टीला मला बोलवणार नाहीत असे मला वाटत होते
त्यावेळी काही गोष्टींचा प्रचंड विचार मी केला पण मुळात माझा तो स्वभाव नाहीये
फहाद अहमद आणि स्वरा भास्कर यांना एक मुलगी देखील आहे