मलायका अरोरा हिने केला 'तो' अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, बाथरूममध्ये...
30 September 2024
Created By : Shital Munde
मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे
मलायकाने काही दिवसांपूर्वीच डान्स रिअलिटी शोमध्ये मोठा खुलासा केला
मलायका अरोरा हिने तिच्या क्रशबद्दल थेट मोठा खुलासा केला
हेच नाही तर आपल्या क्रशचा फोटो तिने चक्क तिच्या बाथरूममध्येही लावला होता
मलायका अरोराचे क्रश दुसरे तिसरे कोणीही नसून चंकी पांडे होता
होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे...याबद्दल स्वत: मलायकाने खुलासा केला
मलायका हिने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूरला डेट करतंय