आमिर खानने केला त्याच्या मुलांबद्दल हैराण करणारा खुलासा, म्हणाला, ते...

21  April 2024

Created By: Shital Munde

कपिल शर्माच्या शोमध्ये आमिर खान पोहचलाय, ज्याचा एक प्रोमो व्हायरल होतोय

यावेळी आमिर खान मोठे खुलासे करताना दिसतोय

फक्त आमिर खानच नाही तर यावेळी त्याची मोठी बहीण देखील उपस्थित होती

आमिर खान यावेळी म्हणाला की, माझे लेकरं माझे काहीच ऐकत नाहीत

पुढे कपिल शर्मा आमिरच्या बहीणीला अनेक प्रश्न विचारतो

पहिल्यांदाच आमिर खान हा कपिल शर्माच्या शोमध्ये आलाय

आता चाहते हे या एपिसोडची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत