आमिर खान आणि सनी देओल आता एकत्र येणार आहेत.
आमिर खान याने सनी देओल याला घेऊन एक चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे.
‘लाहौर, 1947’ असे चित्रपटाचे नाव आहे. आमिर खान प्रॉडक्शन हा चित्रपट करणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन 1990 च्या दशकातील प्रसिद्ध दिग्ददर्शक राजकुमार संतोषी करणार आहेत.
सनी देओल आणि राजकुमर संतोषी यांचे बॉन्डिंग विशेष आहे.
या जोडीने काढलेले घायल, घातक आणि दामिनी चित्रपट चांगलेच यशस्वी झाले.
चित्रपटाचे बजट जवळपास 100 कोटी असणार आहे. त्यात सर्वाधिक वाटा सनी देओल याचे मानधन असणार आहे.
ऐश्वर्या-अभिषेक यांच्या भांडणात कोण मागतो पहिले माफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा