लग्नाला एक महिनाही पूर्ण नाही आणि थेट आमिरच्या लेकीची 'ही' पोस्ट, थेट घटस्फोट..

10 February 2024

आमिर खान याची लेक इरा खानच्या लग्नाला आता एक महिना पूर्ण झालाय

नुकताच इरा खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये

इरा खानची ही पोस्ट पाहून लोक हैराण झाले आहेत

इरा खान हिने तिच्या एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये ती त्रस्त दिसत आहेत

नफरत होती ज्यावेळी सुरूवात होणाच्या अगोदर तो दिवस घाबरवतो

पण जास्त नफरत त्यावेळी होते, ज्यावेळी तुम्ही एखादे काम करायचे ठरवता आणि ते करू शकत नाहीत

आता इरा खान हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय