वजन आणि रंगामुळे लोक उडवतात अर्पिताचा मजाक, अभिनेता म्हणाला, काही समस्या असेल तर...

22  April 2024

Created By: Shital Munde

सलमान खानची बहीण अर्पिता खान ही कायमच चर्चेत असते

नुकताच आता अर्पिता खानचा पती आणि अभिनेता आयुष शर्माने मोठे भाष्य केले

आयुष शर्मा म्हणाला की, जर तुम्हाला तिच्या रंगाची आणि वजनाची समस्या आहे तर बघू नका 

मला अर्पितावर गर्व आहे, ती तिच्या कामात बिझी असते

पती पत्नी आहेत म्हणजे नेहमीच सोबत असावे असे नाही

लोक तिला वजनावरून आणि रंगावरून नेहमीच बोलतात

पण जर तुम्हाला ती आवडत नसेल तर बघू नका तिच्याकडे