लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोट, परत झाले एक्स पत्नीवर प्रेम, अभिनेता म्हणाला...
04 July 2024
Created By: Shital Munde
अभिनेता गुलशन देवैया याने युरोपियन कल्लिरोई हिच्यासोबत 2012 मध्ये लग्न केले
2020 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर परत हे एकमेकांच्या प्रेमात पडले
गुलशन देवैयाने नुकताच मुलाखत दिलीये आणि काही मोठे खुलासे केले
गुलशन देवैया म्हणाला की, बऱ्याच काही गोष्टी होत होत्या, ज्या कळाल्या नाहीत.
एक्स पत्नीसाठी तिचे करिअर महत्वाचे होते आणि माझ्यासाठी माझे
.
घरात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या आणि आमचे वाद वाढले होते
.
त्यानंतर घटस्फोट झाला आणि आम्ही एकमेकांना वेळ दिला, दोघांनाही वेळ मिळाला आणि आम्ही परत एकमेकांना भेटलो आणि डेट केल्या
.