घटस्फोटानंतर अभिनेत्यावर आले वाईट दिवस, एक्स पत्नीने घरात घुसण्यास केली मनाई, गाडी, घर आणि...
26 September 2024
Created By : Shital Munde
अभिनेता जयम रवी याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय
जयम रवी आणि त्याच्या पत्नीचा आता काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालाय
दोघांनीही एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आता परत मोठे आरोप करण्यात आले
जयम रवी याने म्हटले की, त्याची पत्नी त्याला त्याच्याच घरात येऊ देत नाहीये
त्याच्याकडे काहीच साहित्य नाहीये हेच नाही तर त्याला त्याची गाडी देखील मिळत नाहीये
पत्नींच्या विरोधात अभिनेता आता थेट पोलिसांमध्ये देखील गेलाय
अभिनेता चुकीचे आरोप करत असल्याचे त्याच्या एक्स पत्नीचे म्हणणे आहे