अभिनेत्याने एकाच वेळी केले दोन मुलींना डेट, दिला धोका, म्हणाला, आयुष्यात..

30 April 2024

Created By:lShital Munde

अभिनेता नागा चैतन्य हा कायमच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो

अभिनेत्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

यावेळी एकाच वेळी दोन मुलींना डेट केल्याचे बोलताना अभिनेता दिसतोय

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा हे बोलताना अभिनेता दिसतोय

नागा चैतन्य आणि समांथा रूथ प्रभु यांनी घटस्फोट घेतला

नागा चैतन्य आणि समांथा रूथ प्रभु यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला

आता नागा चैतन्यचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे