अभिनेता राहुल देव १२ वर्षे या मराठी मॉडेलसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये

04 July 2025

Created By: Atul Kamble

राहुल देव याची १८ वर्षांनी लहान असलेली गर्लफ्रेंड पाहीलय का ?

राहुल देव आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे यांनी नुकतीच १२ एकत्र राहण्याची एनीव्हर्सरी साजरी केली

दोघांनी त्यांच्या नात्याचे रोमाँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

मुग्धा ३८ वर्षांची आहे तर राहुल ५६ वर्षांचा आहे. प्रेमात वय पाहात नाहीत हेच खरे

 खरे तर दोघे मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात आले. पण जास्त टीकले नाहीत

 दोघांनी आपले खाजगी क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत. “१२ वर्षे ( कोण मोजतंय ) राहुल देव.”

राहुल आणि मुग्धा २०१३ पासून लिव्ह इनमध्ये आहेत.दोघांनी अधिकृत लग्न केलेले नाही

राहुलची पत्नी रिना हीच्या निधनानंतर त्याने मुग्धा सोबत नवे जीवन सुरु केले

आम्ही पहिल्यापासून एकमेकांबद्दल समर्पित आहोत असे त्यांनी म्हटलंय

 राहुल आणि मुग्धा नेहमीच सोशल मीडियावर जीवनातील क्षण शेअर करतात.