बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा  लग्न करणार आहे.

06 November 2023

Created By : Jitendra Zavar

रणदीप हुड्डा त्याची मैत्रीण लिन लैश्रामसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

दोघेही एका इंटिमेट सोहळ्यात लग्न करणार आहेत.

47 वर्षांचा रणदीप 37 वर्षीय लिनला अनेक दिवसांपासून डेट करत आहे.

गेल्या वर्षीही दोघांनी दिवाळी एकत्र साजरी केली होती. 

दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

सचिन तेंडुलकर याला पहिले शतक झळकावण्यासाठी 79 सामन्यांची वाट पाहावी लागली.