रणदीप हुड्डाच्या लग्नातील ते फोटो तूफान व्हायरल, अभिनेता खास लूकमध्ये

29 November 2023

Created By: Shital Munde 

रणदीप हुड्डा याच्या विवाहसोहळ्यास सुरूवात झालीये

रणदीप हुड्डा हा लिन लेशराम हिच्यासोबत लग्न करतोय

नुकताच आता या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले 

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रणदीप हुड्डा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवर दिसत आहे 

मणिपुरी रितीरिवाजानुसार यांचे लग्न पार पडत आहे 

पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि धोतीमध्ये अभिनेता दिसत आहे 

गर्लफ्रेंड लिन लेशरामसोबत रणदीप करतोय लग्न