प्रेग्नंट दीपिका पादुकोण हिला केसांना धरून ओढले, रणवीर सिंह...

08 July 2024

Created By: Shital Munde 

नुकताच अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय, कल्की 2898 AD चित्रपट धमाका करताना दिसत आहे

अभिनेता सास्वत चटर्जी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे 

सास्वत चटर्जीने म्हटले की, चित्रपटाच्या एका सीमध्ये दीपिका पादुकोण हिला केसांना धरून ओढत न्यायचे होते

ज्यावेळी हा सीन होता, त्यावेळी रणवीर सिंहला टेन्शन होते आणि तो सेटवर पोहोचला

या सीनची शूटिंग मुंबईमध्येच होती, हा सीन शूट करताना दीपिका पादुकोण प्रेग्नंट होती

या सीनमध्ये खूप सारे फिजिकल Struggle होते, यामुळे मी रणवीरला म्हटले की, चिंता करू नको

फिजिकल चॅलेंजिंग सीनसाठी बॉडी डबल होती, असा खुलासा सास्वत चटर्जीने केला